SeventhPay Fixation

सातव्या वेतन आयोगानुसार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेतन निश्चिती (पे फिक्सेशन) करण्यासाठी विशेष ऑनलाईन सॉफ्टवेअर आम्ही तयार केले आहे.
त्याची खास वैशिष्ट्ये –
1.वापरायला अत्यंत सोपे सॉफ्टवेअर
2.सॉफ्टवेअरमध्ये किमान आवश्यक माहिती भरली कि पे-फिक्सेशन होऊन एका सेकंदात सर्व रिपोर्ट तयार
3.शासनास अपेक्षित सर्व तक्ते मिळतात
4.नियमित सेवा, पदोन्नती, बदली, कोर्ट केसेस वगैरेमुळे होणारे सर्व बदल नोंदवून त्यानुसार आकडेमोड होते
5.निवृत्ती वेतन धारकांसाठी सुद्धा उपयुक्त
6.अचूक आकडेमोड
7.प्रत्येक युजर कितीही कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट तयार करू शकतो
8.सर्व रिपोर्ट A4 साईज पेपरवर प्रिंट होतात
9.सॉफ्टवेअर ऑनलाईन असल्याने कोठूनही वापरता येते
10.मराठी इंटरफेस तसेच युजर मॅन्युअलमुळे वापरताना कोणतीही अडचण येत नाही
11.व्यक्तिगत युजर आयडी व पासवर्डने सुरक्षित
12.सोपी रजिस्ट्रेशन पद्धतीमुळे युजर नोंदणी तात्काळ होते
13.युजर रेफरन्स सिस्टीममुळे प्रत्येक नवीन युजर नोंदणीचा थेट आर्थिक फायदा पूर्वीच्या युजरना होतो
14.युजरच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी काऊंट टॉपअप करता येतो
15.सॉफ्टवेअर वापरण्यासाठी अत्यंत किफायतशीर चार्जेस

click here to login..